सातबारा Watch

← शितल नगर

Ferfar #1607 · शितल नगर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
5/12
Talathi
प्रमोद हंसराज बोरसे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 श्री. नथुराम भिकू घुबडे यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 5/12 वरील कुळ सदरीचे खातेदार कै. लक्ष्मी भिकु घुबडे हे दिनांक 04/01/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) नथुराम भिकू घुबडे नाते: मुलगा , वय : 57 मयतास वारस मुलगी नाही. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा. तहसिलदार दापोली यांचे समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र क्रमांक /एसआर/6674/2026 दिनांक- 08/05/2026 मृत्यु नोंदीचा दाखला , सरपंच दाखला, पोलिस पाटील दाखला दिलेवरून नथुराम भिकू घुबडे यांचा अर्ज, वारस ठराव क्रमांक 406 व फेरफार क्र. 1438 प्रमाणे कुळाचा वारस तपास करणेकामी नोंद केली.