Ferfar #2890 · उंबर्ले
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : परिपत्रक क्र. एस – 14/2161816/प्र.क्र. 458/ल-६
आदेश दिनांक : 15/09/1992
बाजूस दाखल मिळकत हि श्री.चंद्रकांत गोविंद दवंडे यांचे नावे दाखल आहे सदर ची मिळकत स्वकष्टाची असून फे. क्र. 2161,1989,1950,1990 ने खरेदी केली आहे. सदर मिळकतीवर पत्नी सौ चांदणी चंद्रकांत दवंडे यांचे नाव शासन पत्र क्र. जमीन – 2017/सं क्र/218/ज – 1 अ दि. 30/10/2017 व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, परिपत्रक क्र. एस – 14/2161816/प्र.क्र. 458/ल-६ दिनांक :- 15 सप्टेंबर 1992 लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल होणेकरिता श्री. चंद्रकांत गोविंद दवंडे यांचा वर्दी अर्ज, आधार कार्ड ,रेशन कार्ड,पोलीस पाटील दाखला दिलेवरून चांदणी चंद्रकांत दवंडे यांचे नाव दाखल होणेकरिता नोंद केली.