Ferfar #1540 · नानटे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 502
- Talathi
- मंगेश पांडुरंग साळुंखे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार श्रीम.सुगंधा सुरेश पाते सर्वे नं 502 या मिळकतीवर श्रीम.सुगंधा सुरेश पाते यांनी घेतलेले कर्जापोटी, नानटे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नानटे यांचा रु.750/- बोजा ठेवण्यात आला होता. सदर बोजाची मुदततीत पूर्ण व्याजासह परतफेड केली असलेने ७/१२ सदरील बोजा कमी करणेसाठी नानटे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नानटे ता.दापोली जि.रत्नागिरी यांजकडील दि.09/09/2026 रोजचे पत्र तसेच खातेदार श्रीम.सुगंधा सुरेश पाते यांचे कडून वर्दी अर्ज आलेवरून बोजा कमी करणेकामी नोंद केली.