Ferfar #984 · चिखलगांव
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- मंगेश पांडुरंग साळुंखे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर सचिन सुरेश बोरघरे व सविता सुरेश बोरघरे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बुरोंडी यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 5000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बुरोंडी यांचे कडील Ref No. AY31/Adv/Closure/2026-27 दिनांक 23/09/2026 रोजीचे संदर्भीयपत्र जोडून सचिन सुरेश बोरघरे यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.