सातबारा Watch

← चिखलगांव

Ferfar #985 · चिखलगांव

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
550
Talathi
मंगेश पांडुरंग साळुंखे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचा भूधारणा प्रकार बदलणेसाठी महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक/ टीएनसी/04/2013/प्र/क्र196/ ज-1 दिनांक 11/02/2014 प्रमाणे क्रमांक/टीसीपी/32/ओ/ग/448/1971 दिनांक 16/10/1971 अन्वये प्रदिप गणपत मुलुख यांनी मा.तहसीलदार सो.दापोली विभाग दापोली यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर- 276/2026 दि. 24/09/2026 च्या आदेशाप्रमाणे भूधारणा प्रकार एक करणेकामी नोंद केली.