Ferfar #5957 · कोळथरे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/1क
- Talathi
- आदित्य अरुण हिरेमठ
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
कोळथरे येथील बाजूस नमूद जमीन मिळकत सर्वे क्रमांक.17/1क ही सद्य स्तिथीत श्री.भिकू महादेव गोवळे व इतर 10 यांचे नावे दाखल असून 32म फेरफार क्रमांक 2731 दिनांक.19/01/1981 अन्वये महादेव पांडू गोवळे हे कुळ ठरले आहेत. कुळ कायद्या नुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत.अर्जदार नंदकुमार महादेव गोवळे यांनी पावती क्रमांक 0424263 दिनाक.06/05/2026 अन्वये जमिन आकारणीचे चाळीस पट नजराणा रक्कम रु/-(दोन रुपये मात्र) शासन खाती जमा केलेली असून मा.तहसीलदारसो दापोली यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर-153/2026 दिनांक.06/05/2026 आले वरून जमिन मिळकतीचा भोगवाटदार वर्ग एक होणे कामी नोंद केली.