Ferfar #5959 · कोळथरे
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
कोळथरे येथील बाजूस नमूद जमीन मिळकत सर्वे क्रमांक.90/6, 90/9, 90/23, 86/4/2, 86/4/1, 86/2, 86/13, 86/1, 86/12, 86/3, 21/2/1, 21/3 ही सद्यस्थितीत श्री.चंद्रकांत सोनू गोलांबडे व इतर 5 यांचे नावे दाखल असून 32म टीसीपी/कोळथरे/17, दिनांक.22/05/1964 अन्वये बाब्या भाग्या गोलांबडे हे कुळ ठरले आहेत. कुळ कायद्या नुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत.अर्जदार चंद्रकांत सोनू गोलांबडे यांनी पावती क्रमांक.0424276 दिनाक.06/05/2026 अन्वये जमिन आकारणीचे चाळीस पट नजराणा रक्कम रु.64/-(चौसष्ठ रुपये मात्र) शासन खाती जमा केलेली असून मा.तहसीलदारसो दापोली यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर-167/2026 दिनांक.06/05/2026 आले वरून जमिन मिळकतीचा भोगवाटदार वर्ग एक होणे कामी नोंद केली.