Ferfar #5976 · कोळथरे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/10
- Talathi
- आदित्य अरुण हिरेमठ
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मौजे कोळथरे येथील बाजूस नमूद जमिन मिळकत सर्व्हे क्र.37/10 ही सद्य स्थितीत माधव श्रीकृष्ण महाजन यांच्या नावे दाखल असून सदर 7/12 च्या इतर अधिकार सदरी सदाशिव भाउ व नारायण दाजी शेठ गहाण देणार असा शेरा दाखल आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील जिवंत सातबारा मोहीम टप्पा-2 अंतर्गर शासन निर्णय क्र.संकिर्ण-2025/प्र.क्र 178/ल-1 दिनांक 30 एप्रिल 2025 च्या मधील सूचने नुसार व मा.तहसीलदारसो दापोली यांचे कडील आदेश क्रमांक./आरटीएस/एस.आर./15/2025 दिनांक 19/10/2026 आलेवरून 7/12 वरील इतर हक्कातील शेरा कमी करणे कामी नोंद केली.