Ferfar #2078 · आगरवायंगणी
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1165/1
- Talathi
- पवन रामसिंग खोलवाल
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
बाजूस दाखल केलेली मिळकती ही 1) मिखिल मन्सूख साबद्रा 2) सुधीर जैन यांच्या नावे दाखल असून सदर मिळकतीवर आगरवायंगणी वि.का.स.से.सो.लि.आगरवायंगणी यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 1250/- व 30000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता आगरवायंगणी वि.का.स.से.सो.लि.आगरवायंगणी यांचेकडील जा. क्र. 106/2026/27 दि. 20/08/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून सुधीर जैन यांनी वर्दी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.