सातबारा Watch

← आगरवायंगणी

Ferfar #2081 · आगरवायंगणी

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1172/77, 1172/78
Talathi
पवन रामसिंग खोलवाल
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026श्री. विवेक कुमार शर्मा यांनी अर्ज दिला की, गट नंबर 1172/78, 1172/77 वरील खातेदार कै. सुनिता देवी शर्मा हे दिनांक 24/12/2025 रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारसांची नावे खालील प्रमाणे 1) विवेक कुमार शर्मा - मुलगा 2) विजय लक्ष्मी शर्मा – मुलगी 3) क्रिती चटर्जी– मुलगी सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोटरीकडील रजी नं 49654/25 इच्छापत्र दिनांक 22/09/2023 अन्वये खालील प्रमाणे आपल्या मिळकती खालीलप्रमाणे दिल्या १) विवेक कुमार शर्मा - मुलगा २) एकांश विवेक कुमार शर्मा – नातू श्री. विवेक कुमार शर्मा यांचा वर्दीअर्ज व इच्छापत्र दिनांक 22/09/2023 आलेवरून हि नोंद केली.