Ferfar #2840 · वणोशी तर्फ पंचनदी
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 1199
- Talathi
- मंगेश पांडुरंग साळुंखे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
लिहून घेणार :- वणोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., वणोशी
लिहून देणार : प्रकाश बाबुराव तेरेकर रा. वणोशी तर्फे पंचनदी दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50,000/- कर्ज घेऊन गट नंबर 1199 वर इ करार चा बोजा दाखल करणेबाबत प्रकाश बाबुराव तेरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व वणोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., वणोशी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50,000/- मात्र चा इ करारचा बोजा दाखल करणेकामी नोंद केली.