Ferfar #7998 · दाभोळ
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/16
- Talathi
- अनिल रतन राठोड
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
बाजूस दाखल केलेली मिळकत हि श्री.पांडुरंग रामचंद्र शिगवण व लक्ष्मण रामचंद्र शिगवण यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीवर प्रथमेश पांडुरंग शिगवण यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी दापोली (दाभोळ) यांचेकडून र. रु. 4,20,000/- मात्र गहाणखतान्वये कर्ज घेतलेने व त्याप्रमाणे त्यांनी दिनांक 5/10/2026 चे गहाणखतान्वये दस्त क्र. 4357/2026 करून सदरची मिळकत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी दापोली (दाभोळ) यांस तारण दिलेमुळे सदर मिळकतीवर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी दापोली (दाभोळ) यांचा र.रु.4,20,000/- चा बोजा इतर अधिकारात दाखल करण्यासाठी गहाणखताची सूची क्र.2 पाहुन नोंद केली.