सातबारा Watch

← दाभोळ

Ferfar #8006 · दाभोळ

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
130/अ/1/3
Talathi
अनिल रतन राठोड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार मुअज्जम युसुफ खान यांच्या हिश्यातील सामायिक शेत्रातील सर्व्हे न. 130/अ/1/3 मधील एकूण क्षेत्र 0.12.40 हे. आर मधील त्यांच्या हिश्याचे शेत्र 0.09.30 हे. आर यामधील 0.02.00 हे.आर. क्षेत्र श्री.विज्ञान मधुकर दाभोळकर यांना दु. निबंधक दापोली जि. रत्नागिरी यांच्याकडील दस्त क्र. 5035/2025 दि. 23/12/2025 रोजी रोख रक्कम रुपये 3,00,000/- ( तीन लाख मात्र) घेऊन साठेखत केले. रजि. साठेखाताची साक्षांकित प्रत व विज्ञान मधुकर दाभोळकर यांचा वर्दी अर्ज आलेवरून इतर अधिकारात साठेखाताची नोंद केली