Ferfar #2743 · ओणनवसे
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर विनायक बापू वैद्य यांनी पूर्वी त्यांनी गुडघे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., गुडघे यांचे कडून रु.प्रत्येकी 2000/- मात्र तारण कर्ज घेतलेने ते त्यांनी पूर्ण व्याजासह परतफेड केले असलेने ७/१२ वर इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी करणे करिता गुडघे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.गुडघे यांचे कडील पत्र जा.क्र.महसूल/08/2026 दि. 24/08/2026 रोजीचे संदर्भीय पत्र आलेवरून सदर इतर अधिकारातील बोजा कमी करणेसाठी नोंद केली