सातबारा Watch

← शिरवणे

Ferfar #633 · शिरवणे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
372
Talathi
विद्याधर मधुकर जावळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर पन्हाळे-शिरवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि शिरवणे यांचेकडून फेरफार क्रमांक 124 अन्वये र.रु. 50,000/- (अक्षरी-पन्नास हजार रुपये मात्र) चे कर्ज घेतले असून ते त्यांनी पूर्ण व्याजासह परतफेड केले असलेने ७/१२ वर इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता पन्हाळे-शिरवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि शिरवणे यांचेकडील पत्र दि. 8/10/2026 रोजीचे संदर्भीय पत्र आलेवरून व प्रभाकर गोविंद आग्रे यांनी वर्दी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी ही नोंद दाखल केली.