सातबारा Watch

← पांगारी तर्फे हवेली

Ferfar #2583 · पांगारी तर्फे हवेली

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
109, 111/4
Talathi
विकास शिवाजी गेजगे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी दापोली यांजकडील निकालाचे सूचनापत्र क्रमांक गौण.अपिल क्र.०९/२०२१ प्रमाणे अपिलार्थी अकबर युनुस इनामदार यांनी मा. तहसीलदार दापोली यांनी दिलेला आदेश क्रमांक/एलएनए-२/अन.वाळू.साठा/एस.आर-१०/२०२१-२२ दिनांक-२२/११/२०२१ चे विरुद्ध मा. उपविभागीय अधिकारी दापोली यांच्या न्यायालयात दाखल केलेले गौण खनिज अपिल क्र.०९/२०२१ ची सुनावणी पूर्ण करण्यात येऊन मा. तहसीलदार सो. दापोली यांचा आदेश क्रमांक/एलएनए-२/अन.वाळू.साठा/एस.आर-१०/२०२१-२२ दिनांक-२२/११/२०२१ रोजीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. सबब मौजे पांगारी तर्फे हवेली बाजूस दाखल मिळकतीवरील मा. तहसीलदार सो. दापोली यांचा आदेश क्रमांक/एलएनए-२/अन.वाळू.साठा/एस.आर-१०/२०२१-२२ दिनांक-२२/११/२०२१ व फेरफार नंबर २४८६ ने दाखल केलेला बोजा कमी करणेसाठी नोंद दाखल केली.