Ferfar #2584 · पांगारी तर्फे हवेली
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार नजर हुसेन अ .गणी बर्डे सर्वे क्र. 115/12,144/9,145/15,145/13,1/38,9/16,25/18,25/11,25/2,26/26 यांनी दाभीळ पांगारी वि.का.स.सो.लि. दाभीळ चा बोजा रक्कम रु.२००००० (दोन लाख रु.) मात्र चा बोजा श्री. नजर हुसेन अ .गणी बर्डे यांनी कर्ज घेतले होते. दाभीळ पांगारी वि.का.स.सो.लि. दाभीळ यांचे मौजे पांगारी तर्फे हवेली येथील सर्वे क्र. 115/12,144/9,145/15,145/13,1/38,9/16,25/18,25/11,25/2,26/26 बोजा रक्कम रु. २००००० कर्जाची परतफेड केली असून वरील बँकेचा ७/१२ वरील बोजा उतरविण्यात यावा या संदर्भात जा. क्र. 324 दिनांक 09/10/2026 रोजीचे पत्र व अर्जदार नजर हुसैन अ .गणी बर्डे यांचा अर्ज आलेवरून ७/१२ चे इतर अधिकारातील बोजा कमी करणेस नोंद केली.