Ferfar #1867 · गुडघे
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल मिळकतीचे कब्जेदार लक्ष्मीबाई धाकू करबेले यांच्या मालकीची असून बाजूस मिळकतीमधील त्यांच्या मालकीचा हिस्सा त्यांनी त्यांची मुलगी रंजना सदाशिव हरेकर यांना रजिस्टर मृत्यपत्राने दिली असून रजि. मृत्यपत्र क्र/दपल/1477/2006 दिनांक 17/07/2006 ने दिली आहे. सदर रजि. मृत्यपत्र नक्कल व विनंती अर्ज रंजना सदाशिव हरेकर यांनी दिले वरून लक्ष्मीबाई धाकू करबेले यांचे नाव कमी करून रंजना सदाशिव हरेकर यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंद केली.