Ferfar #8141 · टाळसुरे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/2
- Talathi
- श्रुतिका संजय जाधव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : मामासाहेब पवार सत्यविजय को-ओप,बँक लि.कुंडल ता.पलूस जि.सांगली
लिहून घेणार : गणपती भुजंगराव पाटील व सुर्यकांत भुजंगराव पाटील
सर्व्हे क्रमांक : 38/2
तपशिल : दिनांक 14/06/2019 रोजी मामासाहेब पवार सत्यविजय को-ऑप.बँक लि.कुंडल, ता.पलूस जि.सांगली याचा गणपती भुजंगराव पाटील व सुर्यकांत भुजंगराव पाटील यांचे नावे रक्कम रुपये 30,00,000/- चा कर्जाचा बोजा.7457 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी यांचेकडील पत्र क्र.43/63 दिनांक 7/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.