Ferfar #8146 · टाळसुरे
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक
लिहून घेणार : अरुण मधुकर केळकर यांनी
सर्व्हे क्रमांक : 129/4, 130/25, 131/5, 131/6
तपशिल : अरुण मधुकर केळकर यानी एच डी एफ सी बँक लि.दापोली यांच्या कडुन रक्कम रुपये 386000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 8019
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच.डी.एफ.सी.बँक यांचेकडील पत्र क्रमांक FC2810260030 दिनांक 04/11/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.