Ferfar #3883 · वाकवली
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/18
- Talathi
- एस आर क्षिरसागर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
एकनाथ शंकर आंबेकर रा. वाकवली(खाता क्रमांक1)पूर्वीचा सर्वे क्र 56/6+7अ2+7ब2 सद्यचा महाराष्ट्र शासन व महसूल व वनविभागा कडून आलेल्या परिपत्रक क्रमांक सीएलआर/2001/प्र .क.4 भाग 1 ल .१ सेत महसूल व वनविभागा मंत्रालय मुंबई ३२ दि. १३/११/२००२ नुसार झालेला नवीन सर्वे नो ५६/१८ लागवडीयोग्य क्षेत्र ०.०६५० आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी ०.०२०० हे . आर क्षेत्र त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी , (खाता क्रमांक :-10164)पूर्वीचा सर्वे क्र 56/6+7अ2+7ब2 सद्यचा महाराष्ट्र शासन व महसूल व वनविभागा कडून आलेल्या परिपत्रक क्रमांक सीएलआर/2001/प्र .क.4 भाग 1 ल .१ सेत महसूल व वनविभागा मंत्रालय मुंबई ३२ दि. १३/११/२००२ नुसार झालेला नवीन सर्वे नो ५६/१८ लागवडीयोग्य क्षेत्र ०.०६५० आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी ०.०२०० हे . आर क्षेत्र यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 330 दिनांक 28/02/2005 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.