Ferfar #2850 · सडवे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/64
- Talathi
- अक्षयकुमार शिवगोंडा पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : साखळोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.साखळोली, ता. दापोली जि. रत्नागिरी
लिहुन देणार : जयश्री सखाराम वारीक , सिद्धेश सखाराम वारीक रा. सडवे
सर्वे नंबर 84/64 यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4656/2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/-(अक्षरी रुपये पाच लाख मात्र) कर्ज घेऊन बाजूस दाखल मिळकतीवर बोजा दाखल करणेबाबत जयश्री सखाराम वारीक यांचा वर्दी अर्ज, गहाणखताची झेरोक्स प्रत, सूची क्र. 2 ची झेरोक्स प्रत व मा. व्यवस्थापक साखळोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., साखळोली ता. दापोली जि. रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक 268 दिनांक 29/10/2026 आलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- चा बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.