सातबारा Watch

← पोफळवणे

Ferfar #4099 · पोफळवणे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
36/14
Talathi
विनोद सखाराम शिंदे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकती मध्ये खातेदार श्री. रविंद्र धोंडू पिंपळकर मौजे पोफळवणे ता. दापोली यांनी अधिकार अभिलेखावर (७/१२) सध्या त्यांचे असलेले नाव श्री. रविंद्र धोंडू सुतार ऐवजी श्री. रविंद्र धोंडू पिंपळकर असे नावात बदल करणेबाबत महाराष्ट्र शासन राजपत्रासह विनंती वर्दी अर्ज दिला कि, सदर अधिकार अभिलेखावर (७/१२) अर्जदार यांचे नाव श्रीम. रविंद्र धोंडू सुतार असे नमूद असून सदर नावात बदल होणेकरिता महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहीरातींचा विभाग दि. गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १४- २० ,२०२५/श्रावण २३-२९,शके १९४७ मधील अधिसूचना क्र. M-२५१७४९०५ प्रमाणे राजपत्र क्रमांक RNI NO. MAHBIL/2009/31874 अन्वये श्री. रविंद्र धोंडू सुतार ऐवजी श्री. रविंद्र धोंडू पिंपळकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. सबब श्री. रविंद्र धोंडू सुतार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहीरातींचा विभाग विभाग दि. गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १४- २० ,२०२५/श्रावण २३-२९,शके १९४७ मधील अधिसूचना क्र. M-२५१७४९०५ प्रमाणे राजपत्र क्रमांक RNI NO. MAHBIL/2009/31874 ची प्रत तसेच मा.तहसीलदार क्र /आटीएस/कावि-1957/2026 दिनांक 10/11/2025 ची प्रत वरून नावात बदल करणेसाठी नोंद केली असे.