सातबारा Watch

← कात्रण

Ferfar #450 · कात्रण

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
471
Talathi
विनोद सखाराम शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजूस दाखल मिळकतीवर श्री.शे.हसन शे.अहमद बटे रा.कात्रण ता.दापोली, जि.रत्नागिरी यांनी वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक (महाराष्ट्र ग्रामीण बँक ) शाखा फनसू ता. दापोली जि.रत्नागिरी यांस कडून रक्कम रुपये 50000/- (पन्नास हजार रुपये मात्र)कर्ज घेतले होते.सदर कर्जाची पूर्ण परतफेड केली असलेचे वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक (महाराष्ट्र ग्रामीण बँक ) शाखा फनसू ता. दापोली जि.रत्नागिरी यांचे कडील पत्र क्रमांक MGB/PHANSU/ARB/2026-27/49 मध्ये नमूद केले आहे.तसेच सदर7/12 वरील बोजाउतरवण्यासाठी हरकत नसल्याचे नमूद केले आहे. तथापि श्री. अजीज हसन बटे रा.कात्रण यांनी वर्दी अर्ज व महाराष्ट्र ग्रामीण बँक ता. दापोली जि.रत्नागिरी यांचे कडील पत्र क्रमांक MGB/PHANSU/ARB/2026-27/49 दिलेवरून सदर बँकेचे पत्राप्रमाणे मिळकतीवरील बोजा नोंद कमी होणेकरिता नोंद दाखल केली असे.