सातबारा Watch

← दमामे

Ferfar #640 · दमामे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
1023/ब
Talathi
विनोद सखाराम शिंदे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजुस नमुद केलेल्या मिळकती मध्ये सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्रमांक/आरटीएस/एसआर-281/2026 दिनांक 08/10/2026, अन्वये अर्जदार श्री. अनिल पांडुरंग फडके रा. दमामे ता. दापोली जि. रत्नागिरी यात नमूद केले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची अधिकार अभिलेखात नोंद घेतली. स.नं. / गट नं. = 1023/ब सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे कलम 32 म फेरफार क्रमांक - 1656, दि. 30/09/1973 अन्वये श्री. परशुराम कुष्णाजी खोत हे कुळ ठरलेले आहेत. आणि कुळ हक्क मान्य होऊन कुळ कायद्यानुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस 10 वर्षे पूर्ण झालेले आहेत. महसुल व वनविभाग यांचे कडील शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी-04/2013 प्र.क्र.196/ज-1दिनांक 11 फेबुवारी 2014 मधील सुचनेनुसार बाजुस नमूद जमिनीच्या 7/12 मधील नियंत्रीत सत्ताप्रकारची नोंद काढून भू-धारणा पद्धती वर्ग 1 करणे कामी मा.तहसीलदार सो.दापोली यांच्या कडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर-75/2026 दिनांक 08/10/2026 अन्वये नोंद केली.