Ferfar #575 · भडवळे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1172
- Talathi
- विनोद सखाराम शिंदे
- First seen
- 4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस दाखल मिळकतीवर श्रीम.हरिश्चंद्र जयराम पावसकर रा. भडवळे , ता. दापोली, जि. रत्नागिरी यांनी रुखी वि.का.सह.सेवा सोसा.लि. रुखी ता. दापोली जि. रत्नागिरी यांस कडून रक्कम रुपये 4,00,000/- (चार लाख रुपये मात्र) कर्ज घेतले होते. सदर कर्जाची पूर्ण परतफेड केली असलेचे रुखी वि.का.सह.सेवा सोसा.लि. रुखी ता. दापोली जि. रत्नागिरी यांचे कडील पत्र क्र 01/2026 मध्ये नमूद केले आहे. तसेच सदर 7/12 वरील बोजा उतरवण्यासाठी हरकत नसल्याचे नमूद केले आहे.
तथापि श्रीम.हरिश्चंद्र जयराम पावसकर रा. भडवळे यांनी वर्दी अर्ज व रुखी वि.का.सह.सेवा सोसा.लि. रुखी ता. दापोली जि. रत्नागिरी यांचे कडील पत्र क्र.01/2026 दिलेवरून सदर बँकेचे पत्राप्रमाणे मिळकतीवरील बोजा नोंद कमी होणेकरिता नोंद दाखल केली असे.