Ferfar #576 · भडवळे
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बाजूस दाखल मिळकतीवर श्री.शशिकांत प्रभाकर खरे रा. भडवळे, ता.दापोली, जि.रत्नागिरी यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक (रत्नागिरी-सिंधुदुर्ग ग्रामीण बँक )शाखा फणसु ता. दापोली जि.रत्नागिरी यांस कडून रक्कम रुपये 50,000/- (पन्नास हजार रुपये मात्र) कर्ज घेतले होते. सदर कर्जाची पूर्ण परतफेड केली असलेचे महाराष्ट्र ग्रामीण बँक (रत्नागिरी-सिंधुदुर्ग ग्रामीण बँक ) शाखा फणसु ता. दापोली जि. रत्नागिरी यांचे कडील पत्र क्र MGB/PHANSU/ARB/2026-27/57 मध्ये नमूद केले आहे. तसेच सदर 7/12 वरील बोजा उतरवण्यासाठी हरकत नसल्याचे नमूद केले आहे.
तथापि श्री .शशिकांत प्रभाकर खरे रा. भडवळे यांनी वर्दी अर्ज व महाराष्ट्र ग्रामीण बँक (रत्नागिरी-सिंधुदुर्ग ग्रामीण बँक ) शाखा फणसु ता. दापोली जि. रत्नागिरी यांचे कडील पत्र क्र. MGB/PHANSU/ARB/2026-27/57 दिलेवरून सदर बँकेचे पत्राप्रमाणे मिळकतीवरील बोजा नोंद कमी होणेकरिता नोंद दाखल केली असे.