Ferfar #11644 · कॅम्प दापोली
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 467/अ/1अ/1अ/1अ/1ग
- Talathi
- संदीप चिलया बोरसे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/कावि-1517/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
बाजूस दाखल मिळकती मौजे कॅम्प दापोली येथील स.नं.467/अ/1अ/1अ/1अ/1ग हि मिळकत आज रोजी श्री. मुनाफ युसुफमिया वाडकर यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीवर अकृषिक आकारणीचे प्रमाणदर नुसार सन 2001 पासून 2021-2022 पर्यंत वाढीव जमीन महसूल प्रमाणे सुधारित अकृषिक प्रमाणपत्र दर (1.728) पैसे प्रमाणे 2388/- (दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐशी रु.) मात्रचा महसूल दस्त थकबाकी असल्याने तेवढ्या रकमेचा बोजा सदर 7/12 चे इतर अधिकार मध्ये ठेवण्यात आला होता. त्यानुसार आज दिनांक 18/06/2026 रोजी श्री. मुनाफ युसुफमिया वाडकर यांनी सदरची थकबाकी रक्कम रुपये 2388/- पावती क्रमांक RC/943167/2025-26/M-62/1782461696 दिनांक 18/06/2026 व चलन क्रमांक GRN - MH006451717 202627M दिनांक 15/07/2026 ने शासन जमा केली आहे. तरी श्री. मुनाफ युसुफमिया वाडकर यांनी थकबाकी रक्कम शासन जमा केल्याने मौजे कॅम्प दापोली येथील खाते क्र.126 च्या सदर मिळकतीतील 467/अ/1अ/1अ/1अ/1ग या 7/12 वरील इतर अधिकार मध्ये असलेला रक्कम रुपये 2388/- (दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐशी रु.)मात्र चा थकबाकी बोजा कमी करणेबाबत मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी दापोली यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि-1517/2026 दिनांक 24/09/2026 आलेवरून नोंद केली