सातबारा Watch

← कॅम्प दापोली

Ferfar #11646 · कॅम्प दापोली

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
मृत्यूपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
233/1, 233/2ब
Talathi
संदीप चिलया बोरसे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मृत्यूपत्र माहिती मिळालेचा दिनांक :16/10/2026 फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 मौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतींचे खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे हे दिनांक १०/०२/२०२६ रोजी मयत झालेले आहेत, मौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ या जमीन मिळकतीस मौजे कॅम्प दापोली येथील दिनांक ११/०२/१९८० रोजीचा खरेदी खताचा फेरफार क्रमांक ६१०५ नुसार रामचंद्र महादेव राजपुरे यांचे नाव दाखल झालेले आहे, आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतीस मौजे कॅम्प दापोली येथील दिनांक ३०/०५/१९८६ रोजीचा खरेदी खताचा फेरफार क्रमांक ६६९० नुसार रामचंद्र महादेव राजपुरे यांचे नाव दाखल झालेले आहे, मौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतींचे खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांनी मृत्यू पूर्वी त्यांचे स्वकष्टार्जित जमीन मिळकतींचे त्यांचे मृत्यू नंतर अंमलात येणेसाठी दुय्यम निबंधक दापोली यांचे कडील तीन नंबरचे बुकातील अनुक्रमांक नंबर ५०१९/२०२३ वर दिनांक ०४/१२/२०२३ रोजी नोंदवलेले मृत्युपत्र करून ठेवलेले आहे, मौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतींचे मयत खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांना वारस म्हणून १. मुलगा संदीप रामचंद्र राजपुरे , २. मुली रिधिमा उल्हास साळगावकर ( लग्नापूर्वीचे नाव रुपाली रामचंद्र राजपुरे ) , ३. मुलगी दिपाली संजय घाणेकर ( लग्नापूर्वीचे नाव दिपाली रामचंद्र राजपुरे ) या मयत असून त्यांना वारस म्हणून एक मुलगी सुस्मिता संजय घाणेकर असे तीन वारस आहेत, मयत खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांच्या पत्नी निर्मला रामचंद्र राजपुरे या पुर्वमृत असले बाबत दिनांक ४/१२/२०२३ रोजीचे मृत्यू पत्रा मध्ये पान क्रमांक ३ वर उल्लेख केलेला आहे, मौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतींचे मयत खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचे कडील तीन नंबरचे बुकातील अनुक्रमांक नंबर ५०१९/२०२३ वर दिनांक ०४/१२/२०२३ रोजी नोंदवलेले मृत्युपत्रा नुसार त्यांच्या मौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या स्वकष्टार्जित जमीन मिळकती व दिनांक ०४/१२/२०२३ रोजी नोंदवलेले मृत्युपत्रातील परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या जमीन मिळकती या त्यांचा मुलगा संदीप रामचंद्र राजपुरे यांना दिलेल्या असले बाबत दिनांक ०४/१२/२०२३ रोजी नोंदवलेले मृत्युपत्रातील पान क्रमांक ५ वर उल्लेख केलेला आहे, दुय्यम निबंधक दापोली यांचे कडील तीन नंबरचे बुकातील अनुक्रमांक नंबर ५०१९/२०२३ वर दिनांक ०४/१२/२०२३ रोजी नोंदवलेले मृत्युपत्राची प्रत व मयत खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांचे मृत्यू दाखल्याची प्रत जोडून श्री संदीप रामचंद्र राजपुरे यांनी दिलेले अर्जा नुसार आणी मौजे कॅम्प दापोली येथील फेरफार क्रमांक ६१०५ व ६६९० वर खात्री करून मौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतींचे भोगवटदार सदरी दाखल असलेले मयत खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांचे नाव कमी करून दिनांक ०४/१२/२०२३ रोजीचे मृत्यू पत्रा नुसार संदीप रामचंद्र राजपुरे यांचे नाव भोगवट’दार सदरी दाखल करणेसाठी नोंद केली.