सातबारा Watch

← कॅम्प दापोली

Ferfar #11649 · कॅम्प दापोली

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
27/ब/1
Talathi
संदीप चिलया बोरसे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : अँक्सिस बँक दापोली लिहून घेणार : शिरीष तुकाराम शिगवण यांनी सर्व्हे क्रमांक : 27/ब/1 तपशिल : प्रमाणे गौरी संजय म्हालीम ,नंदकुमार तुकाराम शिगवण ,राजश्री विजय वाळंज ,राजेश तुकाराम शिगवण ,शिरीष तुकाराम शिगवण यानी एक्सीस बँक लि शाखा दापोली शाखा दापोली यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11241 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री. शिरीष तुकाराम शिगवण यांचा वर्दी अर्ज व एक्सीस बँक लि शाखा दापोली यांचेकडील पत्र दिनांक 06/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.