सातबारा Watch

← जालगांव

Ferfar #11812 · जालगांव

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
143/4/2, 73/3
Talathi
दशरथ महादेव फुलारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर जालगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.जालगांव ता.दापोली यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 8,71,687/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता जालगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.जालगांव यांचे कडील जा.क्र. जालगांव विकास 62/164/2026-27 दिनांक 05/10/2026 तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी यांचेकडील जा.क्र.इन्स्पे/44/984 दि. 17/09/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून महेश रामचंद्र भैरमकर यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.