सातबारा Watch

← जालगांव

Ferfar #11818 · जालगांव

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
138/7/18, 138/7/20, 138/7/22
Talathi
दशरथ महादेव फुलारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026बाजूस दाखल मिळकतीस स्मिता दिलीप चव्हाण व अदिती दिलीप चव्हाण अ.पा.क.आई स्मिता अशी नावे मौजे जालगांव येथील फेरफार क्रमांक 11290 नुसार दाखल झाली असून त्यामधील अदिती दिलीप चव्हाण यांचे वय वारस तपास करतेवेळी 15 होते तरी अदिती दिलीप चव्हाण यांची जन्म तारीख 01/09/2008 असून त्या आज रोजी 18 वर्षे पूर्ण करत असल्याने त्यांचे नावासमोर अ.पा.क.आई स्मिता शेरा कमी करणेसाठी वर्दी अर्ज , आधार नक्कल मौजे जालगांव येथील फेरफार क्रमांक 11290 ची नक्कल दिलेवरून नोंद केली.