सातबारा Watch

← जालगांव

Ferfar #11824 · जालगांव

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
134/28फ
Talathi
दशरथ महादेव फुलारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.जालगांव ता.दापोली , जि.रत्नागिरी यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 3,50,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.जालगांव यांचेकडील संदर्भ क्रमांक/558/2026 दि. 17/10/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून सैयाप्पा पोपट मासाळ यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.