सातबारा Watch

← मुरडे

Ferfar #5372 · मुरडे

खेड, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/5/7/11/12
Talathi
समाधान रामचंद्र कोपे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : श्री. मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड गहाणखत लिहुन देणार : प्रकाश विष्णु सावंत रा. मुरडे यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 2857-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/5/7/11/12 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश विष्णु सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : अधिकारी राकेश प्रकाश बुटाला (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : समीर प्रकाश सावंत (खाता क्रमांक :- ) ,