Ferfar #6602 · चिंचघर
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजूस दाखल गट नंबर ची भूधारणा सरकार असुन सदर जमिन मिळकत ठराविक अटीवर सार्वजनिक वापरासाठी अनुज्ञेय आहेत. त्यामुळे मा. तहसीलदार खेड यांजकडील परिपत्रक क्रमांक/जबाबी-२/शा.ज.ए.सु./२०२२ दिनांक 15/03/2022 अन्वये कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन करणेकामी व इतर अधिकारात सदर जमिन मिळकती ज्या सार्वजनिक वापरासाठी अनुज्ञेय आहेत तो वापर (उदा.गोठण,गावठाण,मसणवटा,देवरहाटी इ.)नमूद करणेकामी नोंद केली.