सातबारा Watch

← फुरुस

Ferfar #4938 · फुरुस

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
146/5
Talathi
योगिता परमेश्वर सरसे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांजकडील पत्र- क्र.कुबशा/कार्या14/म.ज.म.सं.क.155/अधिकार पुनर्प्रदान/2026,दि.28/08/2026. मा. उपविभागीय अधिकारी खेड यांजकडील आदेश- कुळवहीवाट/155/सरकारी पट्टेदार/कावी-417/परवानगी/2026, दि. 29/10/2026. मा. तहसीलदार खेड यांजकडील क्रमांक/जबाबी 1/लँड बँक सरकारी पट्टेदार/कावि नं.622/2026 दि. 02/11/2026 अन्वये, मौजे फुरूस येथील भूमापन क्र. 146/5 हे “सरकारी पट्टेदार” अशी भूधारणा असलेल्या जमिनीची पडताळणी केली असता सदरच्या जमिनीचे हस्तलिखित 7/12 पाहता भूधारणा पद्धत खालसा (वर्ग-1) असून संगणकीकरण करतेवेळी सदरची भूधारणा पद्धत “सरकारी पट्टेदार” अशी चुकीने झाल्याचे दिसून येत असल्याने “सरकारी पट्टेदार” ही भूधारणा पद्धत बदलून वर्ग-1 करणे कामी नोंद केली.