सातबारा Watch

← फुरुस गावठण

Ferfar #250 · फुरुस गावठण

खेड, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
8/17
Talathi
योगिता परमेश्वर सरसे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : कर्नल आर.डी.निकम सैनिक सहकारी बँक लि. खेड शाखा लिहून घेणार : रुकिया लियाकत सनगे यांनी सर्व्हे क्रमांक : 8/17 तपशिल : विशेष वसूली व विक्री अधिकारी कर्नल आर.डि.निकम सैनिक सहकारी बॅक लि शाखा.खेड यांजकडील सीआरडिएन/एसएसबी/खेड/69/2015 दि.9/6/2015 न्वये रुकिया लियाकत सनगे यांच्या आठ आणे हिश्याची मिळकत जप्त करणेत आलेली आहे. घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र. सीआरडीएनएसएसबी/खेड/79/26 दि. 23/09/2026 तसेच तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय खेड यांजकडील पत्र क्र- क्रमांक/आरटीएस-2/222/2026 दि. 27/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.