सातबारा Watch

← देवसडे

Ferfar #470 · देवसडे

खेड, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
शुभांगी रमेश जाधव
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बॅक लिमिटेड खेड गहाणखत लिहुन देणार : रमेश रामजी पटेल रा. देवसडे यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 2709-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 2.7620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश रामजी पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गीता रमेश पटेल (खाता क्रमांक :- 10294) , भूमित रमेश पटेल (खाता क्रमांक :- ) ,