सातबारा Watch

← वावे तर्फे नातू

Ferfar #726 · वावे तर्फे नातू

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
124/क, 139/ब, 173, 370, 430, 445, 492, 592, 615, 91/ब, 92/ब, 93/ब, 94/ब, 95/इ, 95/ग, 95/ड
Talathi
सुरेश रामलिंग मुंडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 मा.तहसीलदार यांजकडील आदेश क्र.:-क्रमांक/आरटीएस-2/महाराष्ट्र शासन/भो.व.2/2026 दिनांक :- 28/10/2026 उपरोक्त विषयानुसार खेड तालुक्यातील ज्या जमिन मिळकती महाराष्ट्र शासन मालकीच्या आहेत. परंतु अशा जमिन मिळकतीच्या सातबाराची भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग 1 असे नमूद आहे. तथापि अशा जमिन मिळकतींबाबत सदरची मालमत्ता ही मा. महाराष्ट्र शासन यांच्या मालकीची असल्याने, भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग-1 ऐवजी सरकार करणे आवश्यक आहे. तरी खेड तालुक्यातील मा. महाराष्ट्र शासन मालकीच्या जमिन मिळकतीचे भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग-1 ऐवजी सरकार अशी दुरुस्ती करण्यात आली .