Ferfar #1310 · पुरे बुद्रुक
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026
लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर (पु) मुंबई -७५
लिहुन देणार : रविंद्र अर्जुन पवार रा. पुरे बुद्रुक
बाजूस दाखल गट नंबर/ सर्वे नंबर 12/5,16/5,2/4,26/27,27/11,32/14,38/1,38/7,64/18,66/4ब,67/15,76/12,8/35 वर बोजा दाखल करणेबाबत मा. विशेष वसुली अधिकारी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, घाटकोपर यांचेकडील पत्र जा.क्र. विवअ/यशो/६३३/४८७/२०२६-२७ दिनांक 10/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रविंद्र अर्जुन पवार यांच्या हिस्स्यावर रक्कम रुपये 75600.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.