Ferfar #2004 · कळंबणी बुद्रुक
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 178/अ/20/अ
- Talathi
- सुरेश रामलिंग मुंडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
आदेश क्र:-कुळवहिवाट / 70ब / केस क्र. 129/2025
दिनांक :- 10/07/2026
प्रमाणे दर्शन गोपाळ तामोंडकर व इतर यांनी या कोर्टात दिनांक 29/12/2026 यांनी मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे कलम 70 ब व सुधारीत कलम 4 (1)(2) नुसार बाजुस दाखल जमिन मिळकती मौजे कळबणी बु येथिल सर्व्हे नं 178/अ/20/अ क्षेत्र 0.19.00 माननीय तहसीलदार खेड यांचे न्यायालयाकडील आदेश क्रमांक हे. आर. शरद दत्तात्रय गोंधळेकर वगैरे 9 एकूण क्षेत्र 0.1900. हे.आर वर कृषक दिनानंतरचे कुळ लावणे बाबत दावा अर्ज मंजूर झाले वरुन कुळाचे सदरी दर्शन गोपाळ तामोंडकर, नरेश गोपाळ तामोंडकर व दर्शना दिनेश देवघरकर यांचे नाव दाखल करणे कामी आदेशाची प्रत पाहुन नोंद केली.