Ferfar #3305 · उधळे बुद्रक
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
फेरफाराचा प्रकार- अनोंदणीकृत
नोंदीचा प्रकार - मृत्यूपत्र
माहिती मिळाल्याचा दिनांक- 12/10/2026
पांडुरंग भिकु सकपाळ यांनी अर्ज दिला की कै. शेवंती बाळ सकपाळ हे दिनांक 30/05/2023 रोजी मयत झाल्या असून त्यांनी लिहून ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्रमांक 734 दिनांक 08/04/2013 नुसार बाजूस दाखल आपल्या व्यक्तिगत मालकीच्या जमिनीचे खालील प्रमाणे हस्तांतरण केले आहे
मृत्युपत्र लिहून देणार-
शेवंती बाळ सकपाळ
मृत्युपत्र लिहून घेणार-
पांडुरंग भिकु सकपाळ
दुय्यम निबंधक खेड जिल्हा रत्नागिरी यांचेकडील मृत्युपत्र दस्त क्रमांक 734/2013 दिनांक 08/04/2013 या मृत्युपत्राप्रमाणे मृत्युपत्र लिहून देणाऱ्या मयत व्यक्तीचे नाव व्यक्तिगत खात्यातून कमी करून व्यक्तिगत खात्यात मृत्युपत्र घेणाऱ्याचे नाव दाखल केले मृत्युपत्राची प्रत ,मृत्यू नोंदणीचा दाखला, इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे .