सातबारा Watch

← मांडवे

Ferfar #4640 · मांडवे

खेड, रत्नागिरी · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
163/2, 188/36ब, 189/19
Talathi
राजेश श्रीरंगराव डुकरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026जिवंत सात बारा मोहीम टप्पा -2 सातबारा अद्यावत करणेबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/ प्र. क.178/ल-1 दिनांक 30/04/2025अन्वये आदेशित केल्याप्रमाणे, मौजे मांडवे ता.खेड जि.रत्नागिरी येथील सर्वे क्रमांक 163/2, 188/36ब, 189/19, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1798 दि.30/12/1981 व वारस नोंद क्रमाक 51 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ.च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1)सुडकाजी कानू तांबे 2)विठ्ठल कानू तांबे 3)धर्मा कानू तांबे 4)गंगा बाबू पवार 5)रानी रामा चव्हाण 6)बबी भागू पवार 7)गजराबाई कानू तांबे