सातबारा Watch

← वेरळ

Ferfar #3140 · वेरळ

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
तुषार बाबुराव ठाकुर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/155दुरुस्ती/एस.आर/23/2026 आदेश दिनांक : 30/09/2026 मा.तहसीलदार याचं कडील आदेश क्र./आरटीएस/155दुरुस्ती/एस.आर/23/2026 दि.30/09/2026 नुसार श्री.सौरभ अंनत पेंडसे वगैरे यांचे मौजे वेरळ येथे गट नं. 346 (पूर्वीचा सर्वे क्र.125/1) प्रमाणे एकत्र खाते होते मा.तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे श्री.अशोक सिताराम पेंडसे यांचे वेगळे क्षेत्र व श्री. सौरव अनंत पेंडसे वगैरे यांचे वेगळे क्षेत्र करनेकामी नोंद केली.