Ferfar #3144 · वेरळ
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 250
- Talathi
- तुषार बाबुराव ठाकुर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
मौजे वेरळ ता.खेड येथील खातेदार श्री. श्रीम. उर्मिला उमेश काणेकर व इतर यांच्या नावावरील बाजूस दाखल केलेल्या जमिन मिळकतीच्या भूधारणा पद्धती सदरी निसप्र असा शेरा दाखल आहे. सदर शेरा कमी करणेकामी मा. तहसीलदारसो कार्यालय खेड यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस-1/कावि-474/2026 दि.29/10/2026 अन्वये तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्र. टीएनसी/81/1218/प्र.क्र. 196/ज/1 दिनांक 11/02/2014 सूचित केल्याप्रमाणे बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती वरील निसप्र असा असलेला शेरा कमी केला व 7/12 उताऱ्यावरील निसप्र (भोगवटादार वर्ग 02) असा शेरा कमी करून वर्ग 1 करणेबाबत नोंद केली