सातबारा Watch

← सोंडये

Ferfar #186 · सोंडये

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
113, 267, 277, 279, 303, 314, 61, 65
Talathi
राजेश रामचंद्र चव्हाण
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 मा. : उपविभागीय अधिकारी, खेड यांचेकडील आदेश क्रमांक : क्र./कुळवहिवाट/कावि/परि-2016 , दिनांक : 30/01/2016 मौजे सोंडये येथील खातेदार दौलत कोंडबाराव सोंडकर हे मयत असून त्यांचा फेरफार क्र.३१७ , वारस ठराव क्र. ६ ने वारस तपास होऊन त्यांचा मुलगा शंकर दौलत सोंडकर एकुपू असे नाव दाखल होते. प्रांती , विठ्ठल दौलत सोंडकर यांनी वर्दी अर्ज दिलेवरून उपरोक्त सह हिस्सेदार यांची नावे दाखल करणेसाठी फेरफार क्र. ३१७ , वारस ठराव क्र.६ व मा. उपविभागीय अधिकारी, खेड यांचेकडील आदेश क्र./कुळवहिवाट/कावि/परि-2016 दि.30/01/2016 पाहून नोंद केली.