Ferfar #3178 · देवघर
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/7, 139/24, 143/17, 144/11, 144/2, 145/4, 148/20, 148/25, 148/36, 148/44, 148/47, 148/51, 148/73, 151/12, 151/6, 151/7, 152/35, 152/36, 207/67, 207/78, 207/85, 208/32, 209/14, 215/16, 215/4, 215/6, 216/6, 217/5
- Talathi
- योगेश गोपाळ आपटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल जमीन मिळकती मधील खातेदार बाळ गणपतराव मोरे यांचा वारस तपास, फेरफार क्र. 1389 व वारस ठराव क्र. 67 अन्वये झाला असून त्यांच्या पश्चात त्यांचा नातू अंकुश रामचंद्र मोरे यांचे नाव 7/12 सदरी दाखल झाले होते. अंकुश रामचंद्र मोरे यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांचा वारस तपास होऊन त्यांची पत्नी आणि मुलांची नावे 7/12 सदरी दाखल झाली आहेत. परंतु सदर जमीन मिळकती ह्या वडिलोपार्जित असून बाळ गणपतराव मोरे यांच्या अन्य वारसांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
1) मधुकर रामचंद्र मोरे - (नातु)
2) सिताबाई रामचंद्र मोरे - (सुन)
वरील प्रमाणे नावे दाखल करणेसाठी मधुकर रामचंद्र मोरे यांचा वर्दी अर्ज, फेरफार क्र. 1389 व वारस ठराव क्र. 67 यांच्या सत्यप्रती, तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांजकडील शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण – 2025 / प्र.क.178 / ल-1 दिनांक: 30/04/2025 पाहून सहहिस्सेदारांची नावे समाविष्ट करणेची नोंद केली.