Ferfar #705 · वरवली
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1049/52
- Talathi
- पांडुरंग हनुमंत दहिफळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजूस दाखल केलेली मिळकत गट नं. 1049/52 मध्ये इतर अधिकारातील कुळाचे नाव व खंड कुळाचा तपशील निरंक दिसून येत आहे,ODC अहवाल 29 दुरुस्तीसाठी दाखवत आहे,ODC अहवाल दुरुस्त करणेकामी जुना हस्तलिखित 7/12 चे अवलोकन केले असता कुळ सदरील असलेले नावे कमी होऊन कब्जेदार सदरी आल्याचे दिसून येत आहेत.
ODC अहवाल दुरुस्त करणेकामी महसूल व वनविभाग यांजकडील शासन निर्णय जिवंत 7/12 मोहीम टप्पा-2 7/12 उतारा अद्ययावत करण्याबाबत क्रमांक: संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 शासन निर्णय पाहून इतर हक्कातील शेरा कमी करणेकामी नोंद केली.