सातबारा Watch

← तिसंगी

Ferfar #1404 · तिसंगी

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
229/20, 246/5/अ
Talathi
सुरज सुरेश मोरे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/कलम 85/एस.आर. 06/2023 आदेश दिनांक : 02/04/2026 श्री. गोविंद भगवंतराव भोसले व केशव जगतराव भोसले रा.तिसंगी ता.खेड यांनी मौजे तिसंगी येथील वडिलोपार्जित वारस हक्काने मिळालेल्या एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे वाटप आदेश क्रमांक/आरटीएस/कलम 85/ एस.आर. 06/2023 दिनांक02/04/2026 करण्यात आले.