Ferfar #5479 · बिजघर
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/26
- Talathi
- सुशील पांडुरंग भोसले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे कुळ विष्णू गंगाराम गायकवाड यानी खरेदी रक्कम रु.३५६/- शासन जमा केली व दस्त क्र.२१२/२०२५
स.नं.८८/२६ पैकी क्षेत्र ०.९१.०० अपर तहसिलदार शेतजमीन कुळ कु.का.क्र.३२ म प्रमाणे खरेदीचे प्रमाण पत्र क्र./३२ ओ.एसआर
६५/टीपीसी/१४२३/२०२४ दिनांक - १४/०८/२०२५ च्या आदेशानुसार भूधाराणा वर्ग २ व इतर हक्कातील नावाची नोंद कमी करून
ते कबजेदार सदरी दाखल करणे बाबत व मुळ कब्जेदार यांचे समोर पैकी क्षेत्र दाखल करण्यास नोंद केली.